Ganpati Visarjan Banner PLP | Ganpati Visarjan Banner Editing Free PLP Download

🙏 नमस्कार मित्रांनो,
आजच्या या पोस्टमध्ये आपण Ganpati mandal vadypujan Banner design तयार केलेली असून तिची PLP File शेअर करत आहोत.
ही फाईल तुम्ही PixelLab App मध्ये ओपन करून तुमच्या गरजेनुसार एडिट करू शकता.
ही डिझाईन गणेश मंडळाच्या वाद्यपूजनसाठी तयार करण्यात आली आहे. जर तुम्हाला एखाद्या मंडळाचा वाद्यपूजन Banner बनवायचा असेल तर ही डिझाईन तुम्ही वापरू शकता.
खाली दिलेल्या लिंकवरून तुम्ही PLP फाईल सहज डाउनलोड करू शकता
ℹ️ या PLP file ला Password आहे, आणि तो password विडिओ मध्ये 3 स्टेप मध्ये दिलेला आहे,
विडिओ बघण्यासाठी खाली दिलेल्या Link वर क्लिक करा
👉 विडिओ बघण्यासाठी येथे क्लिक करा
----------------------------------------------
🔻 डाऊनलोड लिंक:
📁 PLP फाईल डाउनलोड Link :
📦 PLP मटेरियल डाऊनलोड Link :
----------------------------------------------
🔻हे सुद्धा बघा :
जर तुम्हाला गणपती मंडळासाठी लोगो पाहिजे असेल तर खालील Link वर क्लिक करा
🔥 Ganpati Mandal Logo Free Download | Editable PLP File in Pixellab
----------------------------------------------
ℹ️ उपयोगासाठी सूचना:
○ तुम्ही या डिझाईनमध्ये बदल करून वापरू शकता.
○ व्यावसायिक वापरासाठी परवानगीची गरज नाही.
जर तुम्हाला ही डिझाईन आवडली असेल तर कृपया आमच्या YouTube चॅनलला Subscribe करायला विसरू नका !
----------------------------------------------
🔗 Follow करा:
📷 Instagram – rohit_jadhav_gfx
📩 Email – rohitjadhavdesign08@gmail.com
▶️ YouTube – Rohit Jadhav Gfx
🔔 Telegram - Rohit Jadhav Gfx
🔔 Whatsapp - Rohit Jadhav Gfx
तुमचा सपोर्ट हाच आमचा आत्मविश्वास आहे.नवीन PLP डिझाईन्ससाठी पुन्हा भेटूया लवकरच ..!
धन्यवाद ..!
Comments
Post a Comment